Check bank balance using Aadhaar आधार वापरा ,बँक बॅलन्स चेक कर;
check bank balance using Aadhar( uidai): आधार कार्ड हे आपल्या वर्तमान काळातील ओळख (identification) साठी सर्वात अत्यावश्यक पुरावा आहे. शैक्षणिक क्षेत्रात किंवा इतरही क्षेत्रात आधार अत्यावश्यक पुरावा मानला जातो. भारत सरकार द्वारे भारतीय नागरिकांना आधार कार्ड हा महत्वाचा आवश्यक पुरावा दिला गेला आहे. … Read more